Purvatha nirikshak bharti 2023
Purvatha nirikshak bharti 2023 :-अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग,अंतर्गत “पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक ” पदांच्या एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होत आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
पात्र उमेदवारांनी या कालावधीत https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ (लिंक उद्या 13.12.2023 पासून सुरु होईल) या लिंकद्वारे (Web- based) ऑनलाईन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे. . तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक 13 डिसेंबर, 2023 पासून ते दिनांक ३१ डिसेंबर, 2023 रोजी पर्यंत या कालावधीत करता येईल. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेची सविस्तर जाहिरात/ अधिसूचना (Purvatha nirikshak bharti 2023) प्रसिद्ध करण्यात आली असून परीक्षेचा दिनांक विभागाच्या संकेतस्थळाद्वारे यथावकाश कळविण्यात येईल.
पदाचे नाव – पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक (Purvatha nirikshak bharti 2023)
पदसंख्या – 345 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( कृपया मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र राज्य.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – https://mahafood.gov.in
विभागवार भरावयाची पदे | ||
पदनाम | एकूण पदे | |
पुरवठा निरीक्षक, गट-क | कोकण | 47 |
पुणे | 82 | |
नाशिक | 49 | |
छत्रपती संभाजीनगर | 88 | |
अमरावती | 35 | |
नागपूर | 23 | |
उच्चस्तर लिपिक, गट-क | 21 |
शैक्षणिक अर्हता. | |
शैक्षणिक अर्हता | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी, “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान” विषयामध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
अर्हता गणण्याचा दिनांक | प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे.संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजणेत येईल व त्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरविणेत येईल. |
For WhatsApp Channel:- Click Here
कमाल वयोमर्यादा
(१) अराखी-38
(२) मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ-43
अर्ज शुल्क
अराखीव १०००/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग/अनाथ ९००/-
माजी सैनिक-माफ
वेतन- वेतनश्रेणी
पुरवठा निरीक्षक- गट-क S-10: रु. 29200-92300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
उच्चस्तर लिपिक- गट-क S-8 : रु. 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
For Detailed Advertisement:- Click Here
For Online Application:- Click Here
For Official Website:-Click Here