| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

CIDCO Clerk Bharti 2023 | नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी

CIDCO Clerk Bharti 2023 | CIDCO Clerk Recruitment 2023

CIDCO Clerk Bharti 2023 | नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी

CIDCO Clerk Bharti 2023: सिडको तर्फे लेखालिपिक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी 9 डिसेंबर 2023 ते 8 जानेवारी 2024 असून ऑनलाइन अर्ज व्यतिरिक्त अन्य कोणतेही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

पद व पदनाम-
लेखालिपिक- 23 पदे

वयोमर्यादा- दिनांक 3 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार
1.खुल्या प्रवर्गात मोडणार उमेदवार- 40 वर्षे
2.महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणारे उमेदवारांसाठी -45 वर्षे
3.दिव्यांग -47 वर्षे
4.खेळाडू- 45 वर्षे
5.माजी सैनिक -40 वर्ष +सैनिकी सेवेचा कालावधी + 3 वर्ष
6.दिव्यांग माजी सैनिक- 47 वर्ष
7.अनाथ -45 वर्ष
8.आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक- 45 वर्ष
(वयोमर्यादा दिनांक 9 डिसेंबर 2023 या दिनांकापर्यंत ग्राह्य धरण्यात येईल सिडको कर्मचारी अधिकारी यांना कमाल व्हायची अट लागू राहणार नाही सिडको कर्मचारी मागासवर्गी उमेदवार दिव्यांग दिव्यांग माजी सैनिक आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यातील सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असली एकच सवलत देय राहील)

परीक्षेचे स्वरूप
वर नमूद पदांसाठी उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरिता खालील प्रमाणे अभ्यासक्रम असेल.
1.मराठी- 50 प्रश्न 25 गुण
2.इंग्रजी 50 प्रश्न 25 गुण
3.आकलन क्षमता 50 प्रश्न 50 गुण
4.व्यवसायिक ज्ञान 50 प्रश्न 100 गुण
एकूण 200 गुण 200 प्रश्न व 120 मिनिटे वेळ
महत्त्वाची सूचना -चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

परीक्षा शुल्क-
राखीव प्रवर्ग-1062
खुला प्रवर्ग-1180

आवश्यक शैक्षणिक अर्हता
लेखालिपिक- B.com/BBA/BMS with accountancy /Financial Management/Cost Accounting /Management Accounting /Audit

वेतन /वेतनश्रेणी-
लेखालिपिक- S-8 (₹ 25,500-81,100)अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

Leave a Comment