| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग विविध पदांची मेगा भरती २०२३

ZP Sindhudurg mega recruitment 2023 :-जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत गट क मधील सरळ सेवेची आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य सेवक (पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ बांधकाम /ग्रामीण पाणीपुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहायक लेखा, तारतंत्री, मुख्य सेविका/पर्यवेक्षिका ,पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम /लघु पाटबंधारे) ईत्यादि. रिक्त पदे भरण्यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे

पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळ सेवेची रिक्त पदे

अनुक्रमांकसंवर्गपदसंख्या
1आरोग्य पर्यवेक्षक,01
2आरोग्य सेवक (पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी),55
3आरोग्य परिचारिका  (आरोग्य सेवक महिला),121
4औषध निर्माण अधिकारी,11
5कंत्राटी ग्रामसेवक,45
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ बांधकाम /ग्रामीण पाणीपुरवठा),29
7कनिष्ठ अभियंता (विद्युत),2
8कनिष्ठ लेखा अधिकारी,2
9कनिष्ठ सहायक लेखा,4
10तारतंत्री,1
11मुख्य सेविका/पर्यवेक्षिका ,2
12पशुधन पर्यवेक्षक,18
13प्रयोगशाळा तंत्रज्ञ,2
14वरिष्ठ सहाय्यक,4
15वरिष्ठ सहाय्यक लेखा,7
16विस्तार अधिकारी (कृषी),3
17स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम  /लघु पाटबंधारे)27
  एकूण 334
ZP Sindhudurg mega recruitment 2023

तपशील दिनांक ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक 

अनुक्रमांकतपशीलदिनांक
01ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 05/08/2023
02ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक25/08/2023
03ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत 25/08/2023
04परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी 7 दिवस 
ZP Sindhudurg mega recruitment 2023

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग-३८ वर्षे (४० वर्षे -०३ मार्च २०२३ अन्वये )

मागरवर्गीय प्रवर्ग-४३ वर्षे (४५ वर्षे -०३ मार्च २०२३ अन्वये )

दिव्यांग / प्रकल्पग्रस्त/ इत्यादी-४५ वर्षे (४७ वर्षे -०३ मार्च २०२३ अन्वये )

* सविस्तर वयोमर्यादा पाहण्यासाठी कृपया मुळ जाहिरात बघावी. 

परीक्षा फी – 

खुला प्रवर्ग-1000 रुपये 

मागास प्रवर्ग – 900 रुपये 

अनाथ उमेदवार-900 रुपये 

माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक- विनाशुल्क 

अंतिम दिनांक – 25/08/2023

Leave a comment