| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग सरळसेवा भरती 2023 | एकूण पदसंख्या 4497 | आजच करा अर्ज | WRD Recruitment 2023 | Total Post 4497

WRD Recruitment 2023 :-जलसंपदा विभाग राजपत्रित गट ब व गट क सवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभागांतर्गतच्या सात परिमंडळातील खालील 14 संवर्गातील एकूण 4497 पदांच्या सरळ सेवा भरती करता पात्र उमेदवाराकडून विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3/11/2023 ते दिनांक 24 /11/ 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत सदर पदाच्या भरतीकरता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येईल

पद व पदांचा तपशील खालील प्रमाणे 

अ कपदाचे नावपदसंख्या
1वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक4
2 निम्न श्रेणी लघुलेखक19
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक14
4 भू वैज्ञानिक सहाय्यक5
5आरेखक25
6सहाय्यक आरेखक60
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1528
8प्रयोगशाळा सहाय्यक35
9अनुरेखक284
10 दप्तर कारकून430
11मोजणीदार758
12 कालवा निरीक्षक1189
13 सहाय्यक भांडारपाल138
14 कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक8
  4497

वयाची अट:

अमागास: १८ वर्षे ते ३८ वर्षे
मागास : १८ वर्षे ते ४३ वर्षे


परीक्षा फी:

अमागास: १०००/-
मागास: ९००/-

शैक्षणिक पात्रता: सविस्तर जाहिरात पाहावी


अंतिम तारीख:

24 /11/2023

अनु क्तपशीलदिनांक
1ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक03-11-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक24-11-2023
3ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत24-11-2023
4परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी सात दिवस

Please Check Official Website For Further Details.

Leave a comment