| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

चुकून पैसे झाले ट्रान्सफर?| परत कसे मिळवाल? |काय आहेत RBI चे धोरण?|जाणून घ्या सर्वं काही.. UPI Payments | RBI Guidelines| Paytm,Gpay, Phonepe

Money transfer to wrong account? RBI Guidelines?

Paytm, GPay, Phonepe:- मित्रानो 2016 साली झालेल्या नोटबंदीनंतर ऑनलाइन व्यवहारात कमालीची वाढ जहालेली दिसून येत आहे. नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा केंद्र सरकारने व्यवहारातून रद्द केल्या आहेत.
नोटबंदीनंतर व्यवहार करण्यासाठी paytm, phonpe, gpay या सारख्या UPI साधनांचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. हे व्यवहार करताना या साधनांचा वापर खूप काळजीपूर्वक करावा लागतो. परंतु काही ग्राहकांकडून यांचा वापर करताना चुका होऊन पैसे दुसऱ्या कोणाच्या खात्यावर ट्रान्सफर होऊ शकतात. अश्या वेळी के करावे हे ग्राहकांना सुचत नाही व त्यामुळे ग्राहकांच आर्थिक नुकसान होत. त्यासाठी RBI ने अश्या ग्राहकांच्या होणाऱ्या नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

तक्रार नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा


तर या मध्ये सर्वप्रथम आपण ज्या upi अँप चा वापर करत आहात त्या अँप च्या कस्टमर केयर ला आपल्याला कॉल करून आपण चुकीच्या upi आयडी ला पैसे पाठवल्याची तक्रार करायची आहे.
तक्रार करण्याची दुसरी पद्धत मध्ये आपण npci च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन What to do या सदराखाली upi वर क्लिक करा. त्या नंतर disput redressal mechanisam चा पर्याय दिसेल ,या वर क्लिक करा आणि योग्य तो तपशील भरताना चुकून पैसे दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित केले असल्याचे नमूद करायला विसरू नका. अश्या पद्धतीने आपण तक्रार नोंदवू शकता व आपले पैसे परत मिळवु शकता.

Leave a comment