| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

Talathi Bharti 2023.| महसूल व वन विभागांतर्गत : तलाठी भरती : ४६४४ पदसंख्या

Talathi Bharti 2023.:-महसूल व वन विभागांतर्गत एकूण ४६४४ पदांच्या भरती करिता तलाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे.

एकूण पदसंख्या: ४६४४ पदसंख्या.

शैक्षणिक अर्हता:

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

खुला प्रवर्ग : १८ – ३८ वर्षे.

मागासवर्गीय : १८ – ४३ वर्षे.

अपंग उमेदवार : ४५ वर्षे.

परीक्षा शुल्क:

खुला प्रवर्ग – १००० रु.

मागासवर्गीय व आ. दु. घ. – ९०० रु.

वेतनश्रेणी: 

उमेदवारांना रु. २५५०० – ८११००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – २६ जून २०२३

ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक- १७ जुलै २०२३

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Leave a comment