🏛 BMC Result Declared | बृहन्मुंबई महानगरपालिका दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) निकाल 2025 जाहीर!
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंता (Mechanical & Electrical) BMC Result Declared संवर्गातील 77 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली होती. दि. 09 फेब्रुवारी 2025 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. ✅ BMC Result Declared भरती तपशील: बृहन्मुंबई महानगरपालिकेने या भरती प्रक्रियेकरिता ऑनलाईन अर्ज मागवले होते आणि महाराष्ट्रातील … Read more