जिल्हा परिषद ऑनलाइन परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर. आता या तारखेला होणार परीक्षा । ZP Exam Revised Timetable Declared
ZP Exam Revised Timetable Declared
Recruitment News And All
ZP Exam Revised Timetable Declared
ZP online Exam Stay :- महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेमार्फत विविध संवर्गाच्या पद भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते सदर भरती प्रक्रिया ही दिनांक 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होऊन 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रथम टप्प्यात असणार आहे या पद्धतीमध्ये आतापर्यंत रिंगमन, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता … Read more
जिल्हा परिषद परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून आपणास ते दिनांक 30 सप्टेंबर 2023 पासून 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत उपलब्ध असणार आहेत. सदर लिंक वर सर्व जिल्हापरिषद साठी एकच लिंक असून आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या. सर्व परिक्षार्थींना आमच्या कडून शुभेच्छा.💐
ZP Exam Postponed :- जिल्हा परिषद अहमदनगर पद भरती ऑनलाईन परीक्षा बाबत आली मोठी अपडेट. महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा परिषद मध्ये मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्याबाबतचे वेळापत्रक IBPS कंपनीने आधीच जाहीर केले आहे. याआधी जाहीर वेळापत्रकानुसार जिल्हा परिषदेचे काही पदांचे म्हणजे कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता ( विद्युत) पशुधन पर्यवेक्षक, दोरखंडवला, वरिष्ठ सहायक … Read more
ZP amravati mega recruitment 2023 :-जिल्हा परिषद अमरावतीअंतर्गत गट क मधील सरळ सेवेची आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक पुरुष 40% ,आरोग्य सेवक पुरुष 50%, आरोग्य सेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रामीण पाणीपुरवठा), कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन … Read more