पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत परीक्षा न देता सरळ भरती | PCMC Direct Interview
Pimpri Chinchwad Municipal Corporation Walk In Interview. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या PCMC अस्थाई आस्थापनेवरील गट क मधील खालील पदे फक्त सहा महिने कालावधी करिता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची आहेत. गट क संवर्गातील पदे भरणे बाबतची सविस्तर जाहिरात करता आरक्षणाचा तपशील अटी शर्ती तसेच त्या अनुषंगाने इतर सर्व आवश्यक माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. … Read more