Mahadiscom bharti 2024 | महावितरण मध्ये विद्युत सहायक पदाच्या 5347 पदांसाठी भरती सुरू | आजच करा अर्ज | Mahavitaran bharti 2024
Mahadiscom bharti 2024:-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकाक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहायक पदाची वेतन गट 4 मधील विभाग स्तरीय सेवाजेष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन … Read more