State Excise Bharti 2023 Timeline Extension | राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ | आता या तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
State Excise Bharti 2023 Timeline Extension:- महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत राज्य उत्पादन शुल्क विभागांमधील लघुलेखक, लघु -टंकलेखक, जवान, जवान नि चालक आणि चपराशी या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 17 नोव्हेंबर 2023 पासून दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी … Read more