प्रधानमंत्री कुसुम योजनेला उदंड प्रतिसाद. | PM Kusum Yojana
शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकासअभिकरणामार्फत (महाऊर्जा )राबवण्यात येणाऱ्या ‘पंतप्रधान कुसुम’ PM KUSUM योजनेतून सौर ऊर्जा कृषी पंप घेण्यासाठी राज्यभरातून 23 584 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. एकाच वेळी अनेक शेतकरी महा ऊर्जा पासून योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज करत असल्याने त्यावर प्रक्रिया होण्यास विलंब लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा … Read more