पिंपरी चिंचवड पद भरती २०२३ निकालाबाबत आली मोठी अपडेट . जाणून घ्या कधी लागेल निकाल ? या पदाची परीक्षा झाली रद्द. PCMC Recruitment 2023.
PCMC Recruitment 2023:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विविध १५ संवर्गासाठी ३८८ रिक्त पदांसाठी मे २०२३ च्या २६,२७, आणि २८ मे रोजी राज्यभरातून २६ शहरातील ९८ परीक्षा केंद्रांवर सरळ सेवेसाठी परीक्षा TCS मार्फत घेण्यात आली. सदर परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ८५ हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ५५ हजार परिक्षार्थीनीच परीक्षेला उपस्थिती लावली आहे. या पदाची परीक्षा … Read more