PMC Bharti 2024 | पुणे महानगर पालिका भरती 2024 अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची भरती सुरू | Link Active Now
PMC Bharti 2024:- पुणे महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत पुणे महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (वर्ग 3 ) (Junior Civil Engineer) या पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून सदर जाहिरातीच्या अनुषंगाने पदांचा तपशील, पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर अटी व शर्ती दिनांक महानगर पालिकेच्या खाली … Read more