पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिकेच्या सरळसेवा भरती २०२३ निकाल जाहीर । आपला निकाल येथे बघा । PCMC Result Out | Click Here To See Result
महापालिकेच्या विविध विभागांतील जागांसाठी मे मध्ये राज्यातील 26 शहरातील 98 केंद्रांवर 55 हजार 82 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ऍनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरिक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या … Read more