Breeding Checkers PCMC Bharti 2024: ब्रिडींग चेकर्स पदांसाठी 56 जागांची भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत ब्रिडींग चेकर्स (Breeding Checkers) PCMC Bharti 2024 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी एकूण 56 रिक्त जागा आहेत. पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज 3 जुलै 2024 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.