पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 150 जागांकरिता अग्निशमन दलाची मेगा भरती | PCMC Fire Bharti 2024
Pimpri Chinchwad Municipal Corporation Fire Bharti 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अग्निशमन विभागात स्थायी आस्थापनेवरील गट ड संवर्गातील अग्निशमन विमोचक / फायर रेस्कुअर या पदाच्या 150 रिक्त पदांसाठी सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 26 एप्रिल 2024 ते 17 मे 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतिने www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more