चुकून पैसे झाले ट्रान्सफर?| परत कसे मिळवाल? |काय आहेत RBI चे धोरण?|जाणून घ्या सर्वं काही.. UPI Payments | RBI Guidelines| Paytm,Gpay, Phonepe
Money transfer to wrong account? RBI Guidelines? Paytm, GPay, Phonepe:- मित्रानो 2016 साली झालेल्या नोटबंदीनंतर ऑनलाइन व्यवहारात कमालीची वाढ जहालेली दिसून येत आहे. नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा केंद्र सरकारने व्यवहारातून रद्द केल्या आहेत.नोटबंदीनंतर व्यवहार करण्यासाठी paytm, phonpe, gpay या सारख्या UPI साधनांचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. हे व्यवहार करताना या साधनांचा वापर … Read more