Nashik Mahanagarpalika Engineer Bharti 2025| नाशिक महानगरपालिका अभियंता भरती 2025 – Apply Online Fast
नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Mahanagarpalika) आस्थापनेवरील गट-क मधील अभियंता संवर्गातील 114 रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती Nashik Mahanagarpalika Engineer Bharti 2025 अंतर्गत केली जाणार आहे.