नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. पीएम किसान योजना. या दिवशी होणार पहिला हफ्ता जमा.Namo Shetkari Mahasnman Nidhi Yojana. PM Kisan Yojana
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana:- महाराष्ट्रात अनेक लोकांचे उत्पन्न कृषी आणि संबंधित सेवांवर अवलंबून आहे.परंतु हे उत्पन्न कायमस्वरूपी नसून शेतीचे उत्पादन अनेक घटकांवर अवलंबित असून त्यात नेहमी चढ-उतार होत असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी, भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM Kisan Sanman Nidhi Yojana सुरू केली असून ज्यामध्ये देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६,०००/- रुपये दिले जातात. … Read more