MIDC भरती 2023 परीक्षेचे अ.शुल्क होणार परत । MIDC Bharti 2023 Exam Fee Refund
MIDC Bharti 2023 Exam Fee Refund -महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिनांक 14/ 8 /2023 रोजी सरळ सेवा भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक 2/9/2023 पासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवाराकडून रुपये 1000 अधिक रुपये 180 जीएसटी रक्कम असे एकूण 1180 तसेच मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक/ … Read more