नगर रचना संचालनालयाच्या गट-ब परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर, तातडीने प्रवेशपत्र डाउनलोड करा! DTP Exam Admit Card Download: Schedule Announced!
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत गट-ब संवर्गातील रिक्त पदांवरील भरतीसाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामध्ये रचना सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक या पदांचा समावेश आहे. परीक्षेचे संभावित दिनांक 25, 26, 27 नोव्हेंबर 2024 असे आहेत. परीक्षेला अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, खालील लिंकवर क्लिक करून प्रवेशपत्र … Read more