| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

वन विभागात विविध पदांसाठी  मेगा भरती | एकूण पदे २४१७. |अंतिम दिनांक ३० जून.| येथे करा अर्ज| Forest Recruitment 2023.

MahaForest Recruitment:-महाराष्ट्र शासनातर्फे प्रधानवन संरक्षक (वन बलप्रमुख) महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सरळ सेवा भरती 2023 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये वनविभागातील  ०१) लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित ०२) लघुलेखक निम्न श्रेणी गट ब अराजपत्रित ०३) कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित ०४) वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क ०५) कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क  … Read more

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.  पीएम किसान योजना. या दिवशी होणार पहिला हफ्ता जमा.Namo Shetkari Mahasnman Nidhi Yojana. PM Kisan Yojana 

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana:- महाराष्ट्रात अनेक लोकांचे उत्पन्न कृषी आणि संबंधित सेवांवर अवलंबून आहे.परंतु हे उत्पन्न कायमस्वरूपी नसून  शेतीचे उत्पादन  अनेक घटकांवर अवलंबित असून त्यात नेहमी  चढ-उतार होत असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी, भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM Kisan Sanman Nidhi Yojana सुरू केली असून ज्यामध्ये देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६,०००/- रुपये दिले जातात.  … Read more

केंद्रप्रमुख भरती २०२३.  परीक्षा पद्धती व जिल्हानिहाय सविस्तर जाहिरात 

 केंद्रप्रमुख भरती २०२३.  परीक्षा पद्धती व जिल्हानिहाय सविस्तर जाहिरात  महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित  स्पर्धा परीक्षा द्वारे  निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा  चे आयोजन महाराष्ट्र राज्यातील विहित केंद्रांवर करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळासाठी येथे क्लिक करा  प्रस्तुत परीक्षेमध्ये जिल्हा निहाय एकूण भरावयाची पदे ही २३८४ पासून सर्वाधिक पदी पुणे जिल्ह्यात १५३असून भंडारा जिल्ह्यात ३० पदे भरायचे आहेत इतर तसेच बघण्यासाठी कृपया सविस्तर जाहिरात येथे पहावी. जिल्हा परीक्षा केंद्र निवड जिल्हा परिषद केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली केली तर ते जिल्हा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परीक्षा केंद्रावर करण्यात येईल अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी अनु क्र तपशील विहित कालावधी १ ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबलिंक https://ibpsonline.ibps.inmscepapr23 २ ऑनलाईन अर्ज करावयाचा कालावधी दिनांक ०६/०६/२०२३ ते १५/०६/२०२३ ३ ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा … Read more

केंद्रप्रमुख भरती २०२३.  एकूण पदे २३८४. जाणून घ्या नेमकीभरती प्रक्रिया कशी ? इथे लगेच करा अर्ज Departemental Exam KendraPramukh ZP

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा द्वारे  निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे आयोजन महाराष्ट्र राज्यातील विहित केंद्रांवर करण्यात येत आहे वेतनश्रेणी– एस -१५-४१८००-१३२३०० जिल्हानिहाय एकूण पदसंख्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा  पात्रता फक्त संबंधित जिल्हा परिषद मध्ये शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत संबंधित जिल्हा परिषदेत जसे अन्य जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका महानगरपालिका, खाजगी संस्था, यामधील शिक्षक कर्मचारी  प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक उमेदवाराने कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए/ बी कॉम/ बीएससी ही पदवी किमान ५०टक्के गुणांचा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित ठेवा (शिक्षणसेवक कालावधी वगळून)पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांक वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे त्या दिनांक पासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित (सेवा शिक्षण सेवा कालावधी  वगळून )पूर्ण करणे आवश्यक आहे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या … Read more

अरे बापरे! राज्यात पुढील तीन-चार दिवस अवकाळी? काय सांगतो हवामानाचा अंदाज? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कुठे होणार गारपीट?कुठे होणार पाऊस? Unseasonal weather, weather forecast, Where will it hail? Where will it rain? monsoon alert.

Weather Forcast:-राज्यात तीन तारखेपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे काही ठिकाणी गारपीट झालेली दिसून येते. पुढील 24 तासात राज्यात नाशिक परभणी नंदुरबार धुळे आणि राज्याच्या काही अंतर्गत भागात गारपीट hail झाल्याचे दिसून आले. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पालघर रत्नागिरी नंदुरबार धुळे अहमदनगर सिंधुदुर्ग नाशिक पुणे जळगाव सातारा औरंगाबाद सोलापूर सांगली येथे काही … Read more

प्रतीक्षा संपली ! दहावीचा निकाल होणार जाहीर. कुठे आणि कसा पाहाल निकाल? जाणून घ्या. Maharashtra SSC Result

SSC Result 2023:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाने जाहीर केला आहे. हा निकाल 2 जून 2023 रोजी 11 वाजता जाहीर होणार आहे. निकाल लागल्यानंतर तो कुठे आणि कसा पाहायचा ते आम्ही आपल्यासाठी सविस्तर माहिती देत आहोत.राज्यात 15,77लाख विद्यार्थ्यांनी 533 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दिली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत परीक्षा न देता सरळ भरती | PCMC Direct Interview

Pimpri Chinchwad Municipal Corporation Walk In Interview. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या PCMC  अस्थाई  आस्थापनेवरील गट क मधील खालील पदे फक्त सहा महिने कालावधी करिता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची आहेत.  गट क संवर्गातील पदे भरणे बाबतची सविस्तर जाहिरात करता आरक्षणाचा तपशील अटी शर्ती तसेच त्या अनुषंगाने इतर सर्व आवश्यक माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. … Read more

प्रधानमंत्री कुसुम योजनेला उदंड प्रतिसाद. | PM Kusum Yojana

शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकासअभिकरणामार्फत (महाऊर्जा )राबवण्यात येणाऱ्या ‘पंतप्रधान कुसुम’ PM KUSUM  योजनेतून सौर ऊर्जा कृषी पंप घेण्यासाठी राज्यभरातून 23 584 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. एकाच वेळी अनेक शेतकरी महा ऊर्जा पासून योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज करत असल्याने त्यावर प्रक्रिया होण्यास विलंब लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा … Read more

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग मध्ये नवीन ४४६ जागांसाठी भरती जाहीर २०२३.

Animal Husbandry Department Govt Of Maharashtra Recruitment 2023 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये नवीन विविध ४४६ पदांसाठी भरती AHD Recruitment 2023 प्रक्रिया सुरु असून भरतीची जाहिरात पशुसंवर्धन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात अली आहे.     शासन निर्णय , वित्त विभाग पदनि -२०२२/प्र. क. २/२०२२/आपुक ,दि ३१/१०/२०२२ अन्वये वित्त विभागाने पदभरती वरील निर्बंध शिथिल केले आहेत. या नुसार … Read more

दिड लाखाच्यावर नौकरभरती …… 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे प्रगती मैदान येथील नवीन संमेलन सभागृहात नीती आयोगाची आठवी नियामक परिषद संपन्न झाली.  या परिषदेमध्ये विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांनी हजेरी लावली होती. या परिषदेला केंद्रीय मंत्री , आयोगाचे उपाध्यक्षासह सदस्य हि उपस्थित होते.  विकसित भारत @ २०४७ –     विकसित भारत @२०४७ हि संकल्पना साकार … Read more