IOCL Recruitment 2024: इंडियन ऑईलमध्ये 476 पदांवर मोठी भरती; 10 वी, ITI पास ते ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज
सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची (IOCL Recruitment 2024) अपडेट आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मोठ्या प्रमाणात नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये एकूण 476 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. जाणून … Read more