ITR Filling Due Date । तुम्ही रिटर्न दाखल केले ? । उरले फक्त तीन दिवस । नाहीतर भरावा लागेल दंड ।
ITR Filling Due Date: आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तीकर रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै 2023 ही अंतिम दिनांक असून त्यासाठी आता केवळ तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे करदात्यांनी या महत्त्वाच्या तारखेकडे दुर्लक्ष न करता आपल्या ITR रिटर्न लवकरात लवकर भरावे. यावर्षी मुदत वाढवली जाणार नसल्याचे सरकारने आधीच सुचित केले आहे 27 जुलै 2023 पर्यंत दाखल … Read more