MJP Recruitment 2025 | Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025 – Apply Online for 284 Posts Grab The Opportunity
MJP Recruitment 2025 अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये (Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025) अभियंता, लिपिक, अधिकारी, सहाय्यक अशा विविध 284 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा. अर्जाची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2025 आहे. सविस्तर जाहिरात, अर्ज लिंक आणि पात्रता तपशील खाली दिलेले आहेत.