राज्यात आठ नवीन फळपिकांना मिळणार विमा संरक्षण. असा होणार शेतकऱ्यांना फायदा. PM Bima Fasal Yojana. Crop Insurance. Fruit Crop.
Crop Insurance:-राज्याने आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्याचे ठरविले आहे. याप्रमाणे राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राबवण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, सिताफळ, आणि द्राक्ष या आठ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना हवामान धोक्याच्या निकषानुसार … Read more