वन विभागात विविध पदांसाठी मेगा भरती | एकूण पदे २४१७. |अंतिम दिनांक ३० जून.| येथे करा अर्ज| Forest Recruitment 2023.
MahaForest Recruitment:-महाराष्ट्र शासनातर्फे प्रधानवन संरक्षक (वन बलप्रमुख) महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सरळ सेवा भरती 2023 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये वनविभागातील ०१) लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित ०२) लघुलेखक निम्न श्रेणी गट ब अराजपत्रित ०३) कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित ०४) वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क ०५) कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क … Read more