जिल्हा परिषद प्रवेशपत्र उपलब्ध । ZP Exam Hall ticket Download
जिल्हा परिषद परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून आपणास ते दिनांक 30 सप्टेंबर 2023 पासून 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत उपलब्ध असणार आहेत. सदर लिंक वर सर्व जिल्हापरिषद साठी एकच लिंक असून आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या. सर्व परिक्षार्थींना आमच्या कडून शुभेच्छा.💐