Nagpur Municipal Corporation Recruitment 2025 | नागपूर महानगरपालिका भरती 2025: अर्ज प्रक्रिया सुरू | NMC Bharti 2025
नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation – NMC) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 245 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया NMC Bharti 2025 सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 आहे, तर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल. उपलब्ध पदांची माहिती NMC Bharti … Read more