महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा द्वारे निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे आयोजन महाराष्ट्र राज्यातील विहित केंद्रांवर करण्यात येत आहे वेतनश्रेणी– एस -१५-४१८००-१३२३०० जिल्हानिहाय एकूण पदसंख्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा पात्रता फक्त संबंधित जिल्हा परिषद मध्ये शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत संबंधित जिल्हा परिषदेत जसे अन्य जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका महानगरपालिका, खाजगी संस्था, यामधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक उमेदवाराने कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए/ बी कॉम/ बीएससी ही पदवी किमान ५०टक्के गुणांचा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित ठेवा (शिक्षणसेवक कालावधी वगळून)पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांक वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे त्या दिनांक पासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित (सेवा शिक्षण सेवा कालावधी वगळून )पूर्ण करणे आवश्यक आहे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या … Read more