DMER Recruitment 2025 | डीएमईआर महाराष्ट्र भरती 2025 | ११०७ पदांसाठी सरळसेवा भरती | Golden Opportunity !
DMER महाराष्ट्र राज्यात ११०७ गट-क तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी भरती जाहीर! प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, ईसीजी तंत्रज्ञ यांसारख्या पदांसाठी अर्ज करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ जुलै २०२५. सर्व पदांचा तपशील, पात्रता आणि परीक्षा पद्धती येथे वाचा.
DMER Maharashtra has announced 1107 Group-C vacancies in medical colleges across the state. Apply online from June 19 to July 9, 2025, for technical and non-technical posts like Lab Technician, Pharmacist, ECG Technician, and more. Full post-wise details, eligibility, and exam pattern available here.