Krushi Vibhag Recruitment 2023 | Extension For Online Application. | कृषी विभागात लघुलेखक पदांसाठी मोठी भरती |ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ.
राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (Krushi Vibhag Recruitment 2023) केली जाणार आहे. दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.