बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) भारताला धडकणार ? बिपरजॉय नाव कसे पडले? कोण ठरवतं हे नाव? काय आहे पद्धत ? जाणून घ्या सर्व काही.
Biparjoy Cyclone:- बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) अरबी समुद्रामध्ये तीव्र झाले असून त्याचा परिणाम केरळ आणि मुंबईच्या समुद्रात दिसू लागला आहे. भरती ओहोटीच्या वेळी येणाऱ्या उंच लाटा समुद्रात उसळत असून बिपरजॉय मुंबईपासून 290 ते 300 किलोमीटर असण्याचे शक्यता आहे. चक्रीवादळामुळे जोरदार वारा आणि पावसाच्या हालचाली राज्यांमध्ये सुरू झाल्या असून काल रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. … Read more