kharip Crop Registration । आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही । घरीच करा नोंदणी । राज्यातील 1 कोटी 88 लाख शेतकऱ्यांनी घेतला लाभ
ई- पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी एका वृत्तपत्रास दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकरी पिक पाहणी ची नोंदणी आज दिनांक 01 जुलै 2023 पासून करू शकणार आहेत ई पीक पाहणी नोंदणी मोबाईलवर सुधारित एप्लीकेशन द्वारे करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जाण्याची आता गरज राहणार नाही. खरीप हंगाम 2023 करिता राज्यातील शेतकरी नवे … Read more