COEP तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे भरती 2024: विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर; त्वरित करा अर्ज | COEP Pune Bharti 2024
COEP Technological University Pune Recruitment 2024 COEP Pune Bharti 2024: COEP तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे (COEP Technological University) ने 2024 साठी एडजंक्ट फैकल्टी पदांसाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.coep.org.in या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाइन सादर करावे. जुलै 2024 मध्ये COEP तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे भरती मंडळाने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्याची … Read more