Maharashtra Prisons Department Bharti 2024 | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती सुरु
Maharashtra Prisons Department Bharti 2024:-पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य,यांच्या अखत्यारीत पुढील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्या नुसार “लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अँड विव्हिंग निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह … Read more