RRC CR Apprentice Bharti 2024: मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2024; १०वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी,2424 रिक्त जागा | अर्ज करा आजच!
RRC CR Apprentice Bharti 2024:- मध्य रेल्वेने “अप्रेंटिस” पदांच्या २४२४ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही एक मोठी संधी आहे ज्यासाठी १०वी उत्तीर्ण आणि ITI धारक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे. Central Railway Apprentice Recruitment 2024 – Apply Now for 2424 Vacancies! RRC CR Apprentice Bharti … Read more