Breaking News | आताची मोठी बातमी । सहकारआयुक्त व निबंधक । अर्ज स्वीकृतीस मिळाली मुदतवाढ । Sahakar Aayukt V Nibandhak Bharati 2023 | Timeline Extension For Filling Online Sahakar aayukt v nibandhak Application 2023.
Breaking News :- सहकार विभागातील विविध खालील पदे भरण्याकरिता दिनांक ०६ जुलै २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सादर जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख २१ जुलै २०२३ अशी होती. परंतु दिनांक २१ जुलै २०२३ रोजी अर्ज करण्यासाठीचे संकेतस्थळ काही तांत्रिक कारणास्तव कार्यान्वित नसल्यामुळे उमेदवारांना अर्ज करण्यात अडचण येऊन अर्ज करता आले नाही. हि बाब … Read more