दिड लाखाच्यावर नौकरभरती ……
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे प्रगती मैदान येथील नवीन संमेलन सभागृहात नीती आयोगाची आठवी नियामक परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांनी हजेरी लावली होती. या परिषदेला केंद्रीय मंत्री , आयोगाचे उपाध्यक्षासह सदस्य हि उपस्थित होते. विकसित भारत @ २०४७ – विकसित भारत @२०४७ हि संकल्पना साकार … Read more