CIDCO Bharti 2025: 29 सहाय्यक विकास अधिकारी आणि क्षेत्राधिकारी पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) अंतर्गत सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य) पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 11 जानेवारी 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. महत्त्वाच्या तारखा: रिक्त पदांचा तपशील: पदाचे नाव पद संख्या सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) 24 क्षेत्राधिकारी (सामान्य) 05 शैक्षणिक पात्रता: पदाचे नाव शैक्षणिक पात्रता सहाय्यक विकास अधिकारी … Read more