भारतीय स्टेट बँक मध्ये विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण 6160 जागा | SBI Apprentice Recruitment 2023
SBI Apprentice Recruitment 2023 SBI Apprentice Recruitment 2023 – भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण ६१६० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २१ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या ६१६० जागा … Read more