अहमदनगर महापालिकेत विविध 134 पदांसाठी भरती | Ahmednagar Municipal Corporation Recruitment | Total Post 134
Ahmednagar Municipal Corporation Recruitment :-अहमदनगर महापालिकेत 134 पदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिली असून टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे यांनी एका वृत्तपत्रास दिलेल्या माहितीत समोर आले आहे. 18 वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याची त्यांनी सांगितले आहे. या भरती प्रक्रियेमधील संभाव्य पदे व त्यांची संभाव्य संख्या … Read more