महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग मध्ये नवीन ४४६ जागांसाठी भरती जाहीर २०२३.
Animal Husbandry Department Govt Of Maharashtra Recruitment 2023 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये नवीन विविध ४४६ पदांसाठी भरती AHD Recruitment 2023 प्रक्रिया सुरु असून भरतीची जाहिरात पशुसंवर्धन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात अली आहे. शासन निर्णय , वित्त विभाग पदनि -२०२२/प्र. क. २/२०२२/आपुक ,दि ३१/१०/२०२२ अन्वये वित्त विभागाने पदभरती वरील निर्बंध शिथिल केले आहेत. या नुसार … Read more