MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा
MahaTrasnco Engineer Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता” पदांच्या एकूण 850 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more