CIDCO Bharti 2024 | सिडको महामंडळामध्ये सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाची भरती | नव्याने अर्ज सुरु!
CIDCO Bharti 2024: सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु! सिडको महामंडळाने सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी 2024 मध्ये पुन्हा एकदा अर्ज प्रक्रियेची सुरुवात केली आहे. या पदासाठी प्रथम जाहिरात 18 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झाली होती. तथापि, 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धिपत्रकानुसार, आरक्षणाच्या श्रेणीमध्ये बदल करण्यात आले होते. दि. 10 जुलै … Read more