DFSL Mumbai Bharti 2024: न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये पदभरती – 2024
Directorate of Forensic Science Laboratories Mumbai Bharti 2024 DFSL Mumbai Bharti 2024 न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील विविध प्रयोगशाळांमध्ये गट क संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदांसाठी पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदभरतीसाठी दिनांक ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ फेब्रुवारी २०२४ रोजी संपली … Read more