SSC CGL 2024: कर्मचारी निवड आयोगाच्या 17,727 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी
SSC CGL 2024: Notification Released for 17,727 Vacancies by Staff Selection Commission SSC CGL 2024 :-कर्मचारी निवड आयोग (SSC) ने आज 24 जून 2024 रोजी SSC CGL 2024 अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवारांना www.ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून 24 जून 2024 ते 27 जुलै 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. या वर्षी एकूण 17,727 … Read more