कृषी सेवक पदाच्या भरती 2023 चा निकाल आज जाहीर | krushi sewak 2023 result out
लातूर विभागातील निकाल विभागीय कृषि सहसंचालक, लातूर विभागाने कृषी सेवक पदाच्या भरती 2023 चा निकाल आज 7 जून 2024 रोजी जाहीर केला आहे. लातूर विभागातील अनेक उमेदवारांनी या परीक्षेत भाग घेतला होता आणि त्यांच्या मेहनतीचे फलित आज समोर आले आहे. 1 लातुर विभाग- गट कसंवर्गातील सरळसेवा कृषि सेवक पदाची सुधारीत तात्पुर्ती अंतरीम निवडसुची व प्रतिक्षा … Read more