सोलापुर महानगरपालिका भरती अंतर्गत “या” पदांची सुधारित गुण तक्ता जाहीर | Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024
Solapur Mahanagarpalika Bharti Nikal 2024 Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024 :-सोलापूर महानगरपालिकेकडून विविध पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. उपरोक्त पदभरती जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा TCS ION यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली आहे. उपरोक्त ३१ … Read more